अनिरुद्धा
सुरेख आहे विडंबन... हे प्रत करून वहिनींना पाठवेन म्हणतो... ह. घे...
हे आता रोजचेच आम्ही एकमेका सावरवे
ह्यातील रोजचेच ला काही बदलता आले तर अजून मजा येईल.
मंदार...
अवांतर... फारा दिवसांपूर्वी माधुरीच्या नावावरून मनोगतावर फार गहजब झाला होता, ती प्रवासींची अप्रतिम कविता पण वाचून पहा..