वरदाने सांगितलेल्या सगळ्या सुचवण्या छान आणि सहज आहेत. प्रभातफेरीपेक्षा 'सकाळी फिरायला जाणार आहे' अधिक सुटसुटीत वाटते.

उपक्रम अतिशय चांगला आहे. द्वारकानाथ, आपले आभार.

श्रावणी