वा, अनिरुद्ध, अवघड जागेचं दुखणं छान मांडलय तुम्ही. तुम्ही अवतरण चिन्हात आम्हास टाकून आमचा 'मान' (?) वाढवलात. त्या बदल्यात आम्ही तुमचे सुंदर व अर्थवाही नाव वापरून एक प्रतिसादरूपी द्विपदी देतो.
सांगू नका मला ते 'तसले 'विनोद आता
'अनिरुद्ध' खळखळोनी हसणे कठीण झाले