प्राजुने सांगितल्याप्रमाणे मी पण पोहे तळून घालते तसेच खसखस खोबरही घालते हे लाडू डिंकाच्या लाडवासारखे लागतात.