१. मिशन (व्रत यापेक्षा व्यापक)
२. व्हिजन (दृष्टिकोन यापेक्षा व्यापक)
3. घटनेचे आर्टिकल article of the constitution (इथे अनुच्छेद या शब्दापेक्षा वेगळा काही आहे का?)
४. मॅटर
५. अफेअर (अर्थातच गोड, प्रेमप्रकरण वगळून)
६. सिग्नल (कोणताही रस्त्यावरचा किंवा वायरलेस)
७. व्हिजिटिंग कार्ड
८. स्टेपलर आणि पंच मशिन (पंच मशिनला मी छिद्रक असा शब्द ऐकला होता)
९. माऊस (अर्थात काँप्युटरचा)
१०. स्विच (चालू कर, बंद कर)
जाता जाता, electricityला वीज असाही शब्द वापरता येईल.