रोजच्या भाषेत बोलताना वापर व्हायला हवा असेल तर खूप क्लिष्ट शब्द टाळावेत असे मला वाटते म्हणून मी प्रभात फेरी,वाड्गनिश्चय(शुद्ध लिहिता आले नाही.)असे शब्द टाळले आणि साध्या शब्दांचा प्रयोग केला. अर्थात हे माझे मत झाले.तसेच 'शब्दशः भाषांतर' बोलताना कधी कधी विचित्र वाटते,असे मला वाटते.
२.वीज गेली.
६.तो रस्ता बंद केला आहे.
७.वाहनांची कोंडी झाली आहे.
८‌. स्पर्धेत पहिला आला.
९‌.दिवाळीच्या शुभेच्छा!
१०.वेळ ठरवायची आहे.
('पंप' हा शब्द मराठीत मिसळून गेला आहे असं मला वाटतं.)