श्रावण, तुमच्या शब्दार्थांसाठीचा माझा प्रयत्न!
१. मिशन = वाण (संदर्भ: 'बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे')
२. व्हिजन = दृष्टी
३. आर्टिकल = कलम, प्रकरण
४. मॅटर = मुद्दा, विषय, बाब
५. अफेअर = प्रकरण
६. सिग्नल = संकेत
७. व्हिजिटींग कार्ड = भेटपत्र, ओळखपत्र, अतिथीओळखपत्र
८. स्टेपलर = टाचणयंत्र
९. माऊस = उंदिर
१०. स्वीच = खटका, कळ