हेच म्हणते. प्रसिद्धीच्या चकचकाटामुळे 'आपल्याला कोण काय करणार आहे?' हा जो या ताऱ्यांचा समज आहे त्याला छेद गेला आणि त्याचबरोबर न्यायव्यवस्था म्हणजे 'सिनेमातला कोर्टरुमचा सीन' नाही हे सुद्धा या मंडळीना समजले ते उत्तम झाले.
स्वाती