स्वाती, मला असे वाटते की अस्तित्वात असलेले पण आपल्याला माहीत नसलेले शब्द नाकारू नयेत.
पम्प = उत्क्षेपक
हा शब्द प्रचलित नसला तरी अस्तित्वात असलेला समर्पक शब्द आहे.
आपण वापरू लागलो तर प्रचारात यायला वेळ लागणार नाही.
तुम्ही दिलेले इतर शब्द चपखल बसत आहेत.
जर्मनीत राहूनही तुम्हाला बरेच मराठी शब्द सराईताप्रमाणे वापरायची सवय दिसते.
छान आहे.