सिंहाला हिंदीत काय काय म्हणतात हे मनोगतींनी सांगितले आहेच. ते कोणाला पटेल वा न पटेल, पण एक गोष्ट नक्की, ती म्हणजे सगळे सरदारजी स्वतःला सिंह किंवा सिंग म्हणवतात!