श्री. गोळे यांस,
शब्द नाकारत नाही,आणि वापरत आला की त्या त्या शब्दाची सवय होते ते ही खरे आहे पण लिहिण्याची आणि बोलण्याची भाषा यात सूक्ष्म फरक आहे ना? जसे लिहितो तसेच आपण बोलतो का? ते 'पुस्तकी' किवा 'सखाराम गटणे'सारखे वाटत नाही का?
एवढाच माझा मुद्दा होता.

जर्मनीत राहूनही तुम्हाला बरेच मराठी शब्द सराईताप्रमाणे वापरायची सवय दिसते.
छान आहे.
धन्यवाद,
स्वाती