अनु, होम्सकथेचा ओघवत्या शैलीतील अनुवाद आवडला. एकदमच सगळे भाग प्रकाशित केल्याने पुस्तकातून कथा वाचल्याचा आनंद मिळाला. होम्सच्या परतीचा प्रवासाचा वृत्तांत वाचायला आवडेल.धन्यवाद.श्रावणी