मांजरांवर इतके छान कोणी लिहू शकेल असे वाटलेच नव्हते.
माझा एक क्लायंट नेमका प्राण्यांचा डॉक्टर आहे व त्याच्याकडे ६/७ कुत्रे आहेत. त्याच्याकडे गेलो की, सगळे एकापाठोपाठ एक येऊन वास घेऊन जातात. ह्या प्रक्रियेला चांगला अर्धा तास लागतो... तो पर्यंत मी गॅस वर !