हापशी असा शब्द पंपासाठी कसा वाटतो? उपसा या शब्दावरून हापशी असा शब्द आलेला वाटतो. ग्रामीण भागाशी संबंध असलेल्यांना हा शब्द वेगळा वाटणार नाही.