पुणे कट्ट्यासाठी सर्वांना मनापासुन शुभेच्छा!कट्टावृत्तांताबद्दल अत्त्यानंदांशी सहमत.

पुढील कट्टा ठरेपर्यंत मी भारतात येवो आणी मला सहभागी होता यावे ही गुलाब महाराजांच्या पायाशी प्रार्थना.