धन्यवाद सुहासिनी.

अशी वादळे पूर्वी अनुभवलेली असल्याने थोड्याफार सवयीची झाली आहेत. प्रत्यक्ष गंभीर प्रकारात याआधी अडकलो नव्हतो पण वादळी पाऊस खूप होतोच त्याचा अनुभव घेतला आहे. त्यातून दुसरा पर्यायही नव्हता.

----

पहिल्या लेखाला ज्यांनी प्रतिसाद दिले त्यांचे आभारही येथेच मानते.