कोण(देव) कोणास म्हणाले ते कळेल का? कोणत्या ग्रंथात.देवाला लिहायला येत होते का?
घरात चोरांनी चोरी केली. म्हणजे तसाच व्यवहार त्यांच्याशी करायचा अरे वा कायद्या ची गरज नाही. जशास तशे.
आपला
कॉ.विकि