१०- स्विच - कळ - 'दिव्याची कळ दाब.'
९- माउस ला समर्पक मूषक हाच दिसतोय !
८- स्टॅपलर - टोच्या/पंच- छिद्रक
७-व्हिजिटिंग कार्ड  - परिचय पत्र
६- सिग्नल - संचारदर्शक (हा संस्कृत होतोय)
५- अफेअर- 'प्रकरण' हाच शब्द जास्त संयुक्तिक आहे असे वाटते.
४- मॅटर - कार्यवाही.
३- 'घटनेचे कलम' हा नियमित येणारा शब्द बरोबर आहे.
२- व्हिजन - वस्तुनिष्ठता
१- मिशन- कामगिरी.