श्रावणी, सुमीत व सर्कीट काका.
ह्या लेखात तरूण मनोगतींना "टिप्स" देण्याचा प्रयत्न केला होता. वाचकांच्या प्रतिसादांपेक्षा त्यांनी केलेले टिपण (ग्रास्पींग) ह्यांना मी जास्त महत्त्व देतो.