कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वत:च्या घरातून करावी अशी एक श्रद्धा/अंधश्रद्धा आहे. आपल्या सर्वांच्या प्रयत्नांचे फलित आपल्या स्वतःच्या घरात काय आहे ? एक निबंध (स्पर्धा नव्हे.... प्रयत्न !) होऊनच जाऊ द्या ! भले शाब्बास.....सुरुवात कोण करणार ?