प्रसाद , छानच लिहीले आहेस.
देऊन हूल आता या ऊन सावल्यांना
जाऊ निघून राणी आपापल्या दिशांना
हृदयातले उधाण जाईल ओसरून
तू सावली सुखांची, मी सैरभैर ऊन...
हे मात्र मनाला खरच सैरभैर करून गेले यात शंका नाही.