धन्यवाद चित्त आणि वरदा. योग्य आहे तुमचे म्हणणे- निगडीत हा शब्द 'निकट' पासून तयार झाला असण्याची शक्यता अधिक आहे.