संजू बाबा ला शिक्शा होत नाही. - जामीन मिळेल - Media साठी तुरूंगात गेल्याचे २-४ फोटो काढतील की झालं . सलमान च ही थोड फ़ार तसच होइल.  पण राहुल चं काही खरं नाही. तो बिच्चारा  Opposition मधला पडला.