बिनशिंगाचा राग
आपणाला इतरांपेक्षा निराळी हवा श्वासोच्छ्वासासाठी लागते हे दाखवण्यासाठी ती नेहमी नाक वर करून चाले.
भिजून भिजून वाळा सुगंधी व्हावा, आणि देऊन देऊन प्राध्यापकाने श्रीमंत व्हावे.

सगळे जी.ए. स्पेशल!
तुम्ही फार चांगले काम करता आहात!
शुभेच्छा.