एक गंमतशीर उदाहरण -

जगाच्या विशालतेचे, वैविध्यतेचे आणि अजबतेचे आश्वर्य मानून आणि त्यासमोर आपण किती क्षुद्र आहोत  हे मानून नमस्कार करणे ही श्रद्धा, आणि आपल्याला त्यापासून काही अपाय होऊ नये म्हणून देवासमोर रुपया ठेवून अभयदान मागणे ही अंधश्रद्धा!