प्रवासी;
तुझी प्रत्येक कविता नवीन चित्र डोळ्यांपुढे उभे करते...
कविता वाचून कुठेतरी वाचलेल्या ओळी आठवल्या;
"नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही,
सार्याच तारकांची जगतास जाण नाही"
:-अनिरुध्द