सर्कीटराव,

वरील प्रतिसाद आणि आपल्याला आलेल्या तसाच आलेला प्रतिसाद वाचल्यावर असे वाटत आहे की आपण दोघे भाऊ असून आपल्याला एक समान (कॉमन) पुतण्या आहे आणि आपण जरी हिरव्या नोटा घेत असलो तरी भारतात अजून एक हक्काचे घर आहे! (ह. घ्या. !)

 

"माधवा",

नावातला गोडवा प्रतिक्रीयांमधेपण उतरला तर बरे होईल. एखादा विचार असल्या सार्वजानीक ठिकाणी पटला  नाही तर दोन उपाय असतातः एक अवघड- म्हणजे सभ्यपणे लिहीणे आणि व्यक्तिगत पातळीवर न जाता वाद घालणे (आपण पाहीले असेलच की आमचे तसे बरेच अगदी टोकाचे होत असतात!) आणि शेवटी सभ्यता न सोडता "पटत नाही हे पटवून घेणे (ऍग्री टू डिसऍग्री)" .

दुसरे सोपे: दुर्लक्ष करणे. आपले बाकीचे लेख चांगले आहेत तसेच लिखाण चालू ठेवणे.