अलीकडे हिंदीतील शब्द मराठीत घुसडायची प्रथा आली आहे.
पलीकडेही हिंदीतले आणि अन्य भाषांतले शब्द मराठीत घुसडायची "प्रथा" नव्हती का? मूळ मराठी शब्द असे किती? मूळ मराठी भाषा कुठली?