आपला पुतण्या ज्या कंपूत (ह्यांची दारु घेतानाची, आणि सिगरेटी पितानाची एकत्रित छायाचित्रे मनोगतावरील आपापसात मध्ये कशी गेली नाहीत, किंवा डिलीट कशी झाली नाहीत, हा चिंतनाचा, आणि प्रशासकांच्या निष्पक्षतेबद्दल चिंतेचा विषय आहे. महेश ? भोमेकाका? तुमचे काय मत आहे?)
ह्ये बाकी येकदम पटलं बरका आपल्याला.. ह्या टोळक्याला कायबी म्हनालं तर त्यो 'यक्तिगत' मामला ठरवून त्याची परस्पर इल्हेवाट लावत्यात पन ह्यांनी मात्र कुनालाबी कायबी बोललं तर परशासक गायप व्हत्यात..असल्या हितल्या कारभाराच निषेध!!!