हे "डू अन्टु अदर्स ऍज़ यू वुड हॅव देम डू अन्टु यू"* या सोननियमाचे भाषांतर असावेसे वाटते.  
थोडी किरिस्तांव मराठीचीही झाक भासते आहे.
'देवाचे वचन' याऐवजी 'प्रभुचा उपदेश' हे शीर्षक अधिक शोभून दिसले असते.

*(अनुवाद: लोकांनी आपल्याशी जसे वागावे असे आपल्याला वाटते तसे आपण लोकांशी वागावे. - आशय बरोबर पोचला नसावा असे वाटल्यामुळे अनुवाद देण्याचे धाडस करतो आहे. एरवी सर्व वाचक सूज्ञ आहेतच.)