खाँ.बडे गुलाम अलींच्या आवाजातील 'नयी नवेली नार' ही केदार रागातली चीज मी ऐकलेला सर्वोत्कृष्ट केदार आहे. इतर काही संस्मरणीय केदार:
1.परवीन सुल्ताना
(कबसे खडी जमना के पार मोहे..)
२.बेगम अख्तर
(गझल- 'उल्टी हो गयी सब तदबीरे')
३.लता-मन्नाडे
(चित्रपट 'तेल मालीश बूट पॉलीश'- 'कान्हा जा रे,तेरी मुरली की धून सून..)
४.लता
(चित्रपट 'मुगले आझम' -'बेकस पे करम किजिये')
(जयन्ता५२)