मुळातच थोडी जादा होती हे वाचून लहानपण आठवले. हल्ली 'जादा' हा शब्द ह्या अर्थाने वापरत नाहीत! आमच्या शाळेत मात्र प्रत्येक वर्गात १/२ जादा मुली असायच्याच!  जीएंच्या लिखाणात असे विस्मरणात गेलेले शब्द वाचायला मिळतात. उदा. ऊनऊन भात, पातळ(साडी ह्या अर्थाने).