हे पुस्तक वाचण्याचे कधीपासून मनात होते पण योग आला नव्हता. आता तुमच्या ह्या उपक्रमामुळे वाचायला मिळेल! त्याबद्दल आभार आणि उपक्रमास शुभेच्छा.