नमस्कार ,
तुमची अपेक्षा रास्त आहे. आणि असं सविस्तर लिहावं अशी माझी सुद्धा इच्छा आहे. पण सध्या जरा कामात आहे. जानेवारीत मी नक्की यांच्या बद्दल सविस्तर लिहीन. सोबतच इतरही काही विषय आहेत. पण ते सर्व जानेवारीतच शक्य आहे.
सध्या जाल संपर्क फक्त तासा दीड तासासाठी असतो. त्यात शक्य तेवढे करतो. त्यामुळे थोडा वेळ द्या. नक्की लिहितो.
नीलकांत.