एका सर्वसामान्य घरातल्या स्त्रीला राजकारणात येताना कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते व तिच्या आयुष्यात त्या निमित्ताने काय घडामोडी घडतात हे सांगण्याचा एक प्रयास केला होता.
हा विषय खरोखर खूप मोठा आहे.... लेखनाच्या ओघात वाहवत जाऊन बरेच वायफळ लेखन ह्यात आल्याचे माझे स्वतःचेच मत आहे- ही कथा योग्य ठिकाणी थांबवून वाचकांना सुरेखाताईंच्या पुढील राजकीय आयुष्याच्या कल्पना करायला लावणे हा ही एक उद्देश्य होता.