भीती ही भविष्यकाळातल्या अनिश्चितता ची वाट्ते की ज्योतिषी आपल्या गतायुष्यतील घटना ज्या फक्त आपल्या मनाच्या एका कोपर्यात बंदिस्त करून ठेवल्यात त्या ओळ्खेल याची भीती वाट्ते? पण भविष्याविषयी उत्सुकता ही आसतेच ते खरे ठरो वा खोटे, म्हणून तर ज्योतिष टिकून आहे