काल मी लिहिल्याप्रमाणे सुरेखा आणि सुनील पाटलाची राजकीय जुगलबंदी वाचायला मजा आली असती,पण तुम्ही तर कथाच संपवून टाकलीत!असो.वेगळ्या विषयावरची कथा आवडली आहे, हे आधीही सांगितले आहेच. बघा जमलं तर 'तेजस्विनीची' प्रत्यक्ष राजकीय लढाई दाखवता आली तर..स्वाती