प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
तेजस्विनीची राजकीय लढाई दाखवायची तर अजून ८/१० भाग होतील. फारच लांबली ही कथा..... विषय बराच मोठा आहे, पात्रे जास्त येतात- प्रत्येक पात्राशी प्रामाणिक राहून न्याय करायचा म्हटला तरी कथा लांबेल. प्रत्येक भाग इतका मोठा होता की मलाच तो तपासताना कंटाळा यायचा.
इतकी मोठी कथा लिहायला लागणारे पेशन्स कमी पडतील अशी धास्ती वाटते.
असो.... वेळ मिळत गेल्यास नक्की विचार करेन.
अत्यानंद साहेबांचे आभार मानायला विसरलो ते येथेच मानतो.