उशीरा प्रतिसाद देत आहे त्याबद्दल क्षमस्व.

तुमचा अनुभव चित्तथरारक आहे. अशा प्रसंगांना तुम्ही धीराने तोंड देता हे तुमच्या मुंबईतील २६ जुलै २००५ च्या अनुभवातूनही कळले आहे. तुमचे हे धैर्य अपवादात्मक आहे. तुमचे त्याबद्दल कौतुक वाटते.