माधवराव, कथा चांगली झाली आहे पण अत्यानंद आणि स्वातीप्रमाणेच मलाही अधूरी वाटली. सुरेखाताईंचे नवे पर्व वाचायला आवडेल. स्त्रियांना राजकारणात पदार्पण करताना येणारे अनुभव चांगले मांडलेत मग राजकारण निभावतानाचेही मांडायला काय हरकत आहे ? पाहा...श्रावणी