प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

मीही तारखेनुसारच शोधतो. वाचनखुणा वापरण्याचा उपाय चांगला आहे.

मी दररोज वीस-एक वेबसाइट्स नियमित वाचतो (मुख्यतः RSS feeds, गूगल रीडर मध्ये, पण काही वेबसाइट्स वर प्रत्यक्ष जाऊन). त्यात मला १५-२० मिनिटे लागतात, कारण बहुतेक चर्चा मी भराभर नजरेखालून घालतो. मी काही प्रतिसाद लिहिले तर ३०-४० मिनिटे.

मनोगत वर चर्चा शोधून त्या आणि त्यांना आलेले प्रतिसाद फक्त वाचायचे म्हटले तरी एखादा तास सहज जातो. प्रतिसाद वाचणे हे तर फारच टिचकी-मेहनतीचे (म्हणजे "अंगमेहनती" सारखे) काम आहे.

- केदार