संदर्भित घटनेंत दुसरे तिसरे काही नसून जातीय भावना भडकावून गैरफायदा घेणारे गलिच्छ राजकारण असावे असे वाटते.