सर्वांना धन्यवाद.

घटनेचे `आर्टिकल'ला अनुच्छेद असा वैधानिक परिभाषेतील शब्द एका मित्राने सुचविला आहे. तो बरोबर वाटतो. कलम हे त्या परिभाषेत फक्त कायद्यातच असते.

अपॉइण्टमेण्ट्साठी गाठभेट हा शब्द एकदम पटला.

मिशनसाठी वाण हा शब्द रुजविता आला तर बहार येईल.