या ठिकाणी दिलेले वाक्य खाली लिहिल्याप्रमाणे वाचल्यास अधिक अर्थपूर्ण वाटेल.
जसे लोकनी तुमच्यासोबत वागावे (असे तुम्हाला वाटते) तसाच व्यवहार तुम्हीही त्यान्च्याशी करा.
सारी माणसे समान आहेत. दुसऱ्या माणसाला तुच्छ लेखू नका असे सांगण्याचा मुख्य उद्देश आहे. पिता-पुत्र, गुरु- शिष्य यासारखी अनेक नाती असमान असतात. त्यांत जसे तुमच्या पित्याने तुमच्याबरोबर वागावे असे तुम्हाला वाटते तसा व्यवहार तुम्ही तुमच्या पुत्राबरोबर करावा असा अर्थ अभिप्रेत आहे.