शोधिले स्वप्नात मी ते ये करी जागेपणी  ही ओळ अशीच आहें कां ? करण ' मी ये करी जागेपणी ' याचा कांही अर्थ लागत नाही. गाणे ऐकतांना ' मी ते परी जागेपणी ' असें म्हटल्या सारखें ऐकायला येते.