छान लेख. आवडला.
एक प्रश्न-मला एक पोरगी आवडतेय दररोज मैदानात फिरायला येतेय पण तिच्याबरोबर कोणि ना कोणि असतच. तिच्याशी संवाद कसा साधावा ते कळत नाही आहे . सांगाल का?
गंमत- आपल्याला अवगत असणाऱ्या अनेक कलांपैकी (अति)संवाद साधण्याची हि अजुन एक कला .
आपला
कॉ.विकि