श्रावणी,नंदन यांच्यासारखेच!

एकदमच सगळे भाग प्रकाशित केल्याने पुस्तकातून कथा वाचल्याचा आनंद मिळाला. होम्सच्या परतीचा प्रवासाचा वृत्तांत वाचायला आवडेल.

साऱ्याच भागांचा अनुवाद छान झाला आहे, आणि सगळे भाग एकदम वाचून काढल्याने पूर्ण कथा एका बैठकीत वाचल्याचे समाधान मिळाले. आता होम्सच्या परतीच्या वृत्तांताकडे डोळे लावून बसलो आहे. :)