खाली स्वातीताईंनी वरील दोनही पर्याय जसेच्या तसे आधीच सुचवले आहेत. .(बहुधा आम्ही जर्मनकर सारखाच विचार करतो असे दिसते :) मी खालचे प्रतिसाद न वाचताच मझा प्रतिसाद दिला. पुनरुक्तीसाठी क्षमा करा
--लिखाळ.