माधवकाका,
तुम्ही अगदी छान सोप्या भाषेत संवाद साधण्याची कला समजावून दिलीत.. सगळ्यांनाच ती अवगत असते असे नाही. पण हे मुद्दे वाचून नक्कीच जमू शकेल.
लक्ष देणे ही देखील एक कला आहे.
पटले!
अंजू