पंपाला हापशी म्हणण्याऐवजी 'उपशा' कसे वाटते?
छानच वाटतो. बहुधा हा शब्द खेडेगावात प्रचलीत असावा. विहीरीतून पाण्याचा 'उपसा' करतात.बाकी, पुलंनी सुचवलेले वरील शब्द उपरोधीक आहेत या सर्कीट यांच्या मताशी सहमत.
--लिखाळ.